स्टेटस Privacy वाढली! व्हॉट्सअॅपवर आता तुम्हीच ठरवा कोण करू शकेल तुमचा स्टेटस री-शेअर
व्हॉट्सअॅप आपल्या अँड्रॉइड अॅपमध्ये सतत यूजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत आहे.(decide)आता कंपनीने असे एक फीचर चाचणीसाठी सादर केले आहे जे खासकरून स्टेटस अपडेट्सशी संबंधित आहे. या नवीन फीचरमुळे यूजर्सना त्यांच्या स्टेटसवर…