हिवाळ्यात फक्त 1 चमचा मध खा आणि काय बदल होतोय ते पाहा…
हिवाळा सुरू होताच तापमानात घट जाणवू लागते आणि त्यासोबतच सर्दी, खोकला, घसा खवखवणे आणि थकवा यांसारख्या आरोग्य समस्या वाढू लागतात. अशा वेळी नैसर्गिक औषध म्हणून मधाचा (honey)वापर आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक…