..तर माझा मृत्यू होईल,’ अक्षय कुमारचं नाव घेत शेफाली शाहने सांगितला ‘तो’ भयानक अनुभव
दिल्ली क्राइम सीझन 3 मुळे अभिनेत्री (Actress)शेफाली शाह पुन्हा एकदा चर्चेत आहे. मागील काही वर्षांमध्ये शेफाली शाह एक उत्तम अभिनेत्री म्हणून उदयास आली आहे. मात्र यासाठी तिला फार संघर्ष करावा…