…आली होती परदेशातून, चालली होती परदेशात, मुंबई विमानतळावर पहाटे झाला बाळाचा जन्म
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर १० फेब्रुवारीची पहाट एका विलक्षण (Airport) घटनेची साक्षीदार ठरली. मिनिटा-मिनिटाला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांची लगबग, प्रवाशांची वर्दळ आणि तपासणीची धावपळ यामध्ये अचानक एक…