आयपीएस अंजना कृष्णा व्हिडीओ कॉल; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संवादाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यातील राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे(politics). या प्रकरणावर विरोधकांकडून अजित पवार यांच्यावर टीका…