‘फडणवीसांनी मराठ्यांना दिलेलं 16% आरक्षण उद्धव ठाकरेंमुळे गेलं’, ‘राऊतांची लायकी…’
मराठा(Maratha) आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत येऊन आंदोलन करण्याचा निश्चय केला असून ते आज हजारो समर्थकांसहीत मुंबईत पोहोचणार आहेत. असं असतानाच आता या मुद्द्यावरुन राजकारण तापलं…