करवीरनिवासिनी च्या दारात फसवणुकीचा धंदा जोरात!
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी नेहमीच्या ताणतणावातून मुक्त होण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून माणूस (doorstep)परमेश्वराच्या पायाशी लिन होतो. कुणी बालाजी तिरुपतीच्या दर्शनासाठी तर कोणी करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी जातो. सध्या शारदीय नवरात्र उत्सव…