आईनेच 9 महिन्यांच्या लेकीची गळा दाबून केली हत्या
अलवर जिल्ह्यातील किशनगढबास पोलीस स्टेशन परिसरातील मुसाखेडा गावातून नातेसंबंधांना कलंकित करणारी एक भयानक घटना समोर आली आहे. एका आईवर तिच्या 9 महिन्यांच्या मुलीचा गळा दाबून खून(death) केल्याचा आरोप आहे.खोलीतून संशयास्पद…