‘वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा’; अजित पवार कोणावर कडाडले?
राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी असणाऱ्या अजित पवार यांनी नुकतंच नागपूर राष्ट्रवादीच्या इथं सुरु असलेल्या राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात हजेरी लावली. यावेळी त्यांनी आपल्या संबोधनपर भाषणातून उपस्थितांना पक्षबांधणी, पक्षाचं काम यासंदर्भात सूचना आणि मार्गदर्शन…