होम लोनवरील EMI आता कमी होणार? दसऱ्याआधी RBI कडून सर्वात मोठी बातमी
दसऱ्याआधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशभरातील ग्राहकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.(Bank)रेपो दर 5.5% वर कायम ठेवण्यात आला आहे, अशी घोषणा गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज 1 ऑक्टोबर 2025 केली. तीन…