एसटी महामंडळात बम्पर भरती, सरकारची मोठी घोषणा
राज्यातील तरुणांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची संधी समोर आली आहे. एसटी महामंडळामध्ये तब्बल 17 हजार 450 पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरच राबवली जाणार आहे. या भरतीबाबत (recruitment)परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी…