आनंदाची बातमी! 22 सप्टेंबरपासून ‘या’ वस्तू स्वस्त होणार
सणासुदीच्या(festival) पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. 22 सप्टेंबर 2025 पासून देशभरात नवे जीएसटी दर लागू होणार असून इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह दैनंदिन वापरातील अनेक उत्पादनं स्वस्त होणार आहेत.…