नशेत झिंगल्या; दोन तरुणींचा भररस्त्यात राडा…Video Viral
जालना रोडवर मध्यरात्री दोन तरुणींनी(women) दारूच्या नशेत राडा घालून मोठा गोंधळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. या तरुणींनी भररस्त्यात शिवीगाळ करत एकमेकींना मारहाण केली त्याचबरोबर हॉटेलची तोडफोड केली. या प्रकारामुळे…