टीम इंडियाच्या जर्सीवर अपोलो टायर्सचं नाव; प्रत्येक सामन्यामागे 4.5 कोटी रुपये
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाच्या(Team India) जर्सीसाठी नवीन प्रायोजक शोधला आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवरील लीड स्पॉन्सर म्हणून अपोलो टायर्सची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट…