वयाच्या २५ व्या वर्षी ऑलिंपिक चॅम्पियननं घेतला संन्यास…
जगातील सर्वात यशस्वी जलतरणपटूंपैकी एक असलेल्या एरियार्न टिटमसने अवघ्या २५ व्या वर्षी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले आहे. चार वेळा ऑलिंपिकमध्ये(Olympic) गोल्ड मेडल जिंकलेल्या एरियार्नने गुरुवारी इन्स्टाग्रामवर व्हिडिओद्वारे तिच्या…