काजोलने पुन्हा मोडला ‘तो’ नियम; ऑनस्क्रीन पतीला केलं किस, व्हिडीओ चर्चेत
मुंबई : बॉलिवूडची दमदार अभिनेत्री काजोल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जियो हॉटस्टारवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द ट्रायल’ या वेब सीरिजच्या दुसऱ्या सिझनमध्ये तिच्या किसिंग(kiss) सीनमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधले गेले…