कोणाचा होणार या आठवड्यात पत्ता कट? या स्पर्धकाला बाहेर काढण्यासाठी ही पाच कारणे पुरेशी
अभिषेक बजाजच्या मूर्खपणामुळे शिक्षा म्हणून ‘बिग बॉस’ने अवेज दरबार(now) आणि नगमा मिराजकर यांना नामांकन दिले होते. आता, या चौघांपैकी एकाला या आठवड्यात बाहेर काढण्याची खात्री आहे. सलमान खानच्या शो ‘बिग…