दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना सव्वालाखांची छप्परफाड पगारवाढ
दिवाळीचे दिवस जवळ आले की, नोकरदार (employees)वर्गाला वेध लागतात ते म्हणजे पगारवाढीचे. वर्षभर काम केल्यानंतर दिवाळी बोनस म्हणून हाती येणारी रक्कम प्रत्येकालाच सुखावणारी वाटते. ही रक्कम किती असेल, काही शे……