मिठाईवर लावलेला चांदीचा वर्क खाण्यायोग्य असते का? शाकाहारी असते की मांसाहारी, सत्य माहितीये?
अनेकदा मिठाईवरील चांदीच्या वर्कबद्दल लोकांच्या मनात गोंधळ असतो.(people) मिठाईवरील हे चांदीचे वर्क खाण्यायोग्य असते की नाही? तसेच ते शाकाहारी असते की मांसाहारी याबद्दल देखील अनेकांना प्रश्न असतो. जाणून घेऊयात याचे…