तिलक-दुबेने फलंदाजीत, तर कुलदीपने गोलंदाजीत गाजवले मैदान;
भारतीय संघाने शेवटच्या षटकात सामना जिंकला. तिलक (won)वर्मा हा भारताच्या विजयाचा खरा हिरो होता, त्याने ६९ धावांची अर्धशतक झळकावली. गोलंदाजीत कुलदीप यादवने ४ विकेट्स घेतल्या. तिलक-दुबेने फलंदाजीत कुलदीपने गोलंदाजीत गाजवले…