क्रिकेट चाहत्यांसाठी आयसीसीची खास भेट, श्रेया घोषालच्या सुरात विश्वचषक गीत
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक (World Cup)2025 ला सुरु व्हायला काही दिवस शिल्लक राहिले आहेत. भारताचा महिला संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्याची मालिका खेळत आहे. या मालिकेमध्ये 1-1 अशी बरोबरी आहे.…