जयंत पाटील हा राजारामबापू पाटील यांची औलाद वाटतं नाही, काही तर गडबड आहे; गोपीचंद पडळकरांनी सगळ्याच मर्यादा ओलांडल्या
सांगली : राजकीय विरोधकांवर टीका करताना काही मर्यादा पाळाव्या लागतात ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. मात्र भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादी शरद पवार(politics) गटाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका करताना…