सांडलेले अन्न का खाऊ नये? जाणून घ्या शास्त्रीय कारण….
हिंदू धर्मात अन्नाला प्रसादाइतकेच पवित्र मानले जाते.(food)आपल्या धर्मग्रंथांमध्ये अन्नम ब्रह्म असे म्हटले आहे, म्हणजेच अन्न ब्रह्म आहे. अन्नपूर्णा देवी अन्नाची प्रमुख देवता मानली जाते, म्हणून प्रत्येक धान्य देवत्वाशी संबंधित मानले…