पत्नीची हत्या करुन मुंडकं खाडीत फेकले, अन् मृतदेहाचे तुकडे…
भिवंडीत एक धक्कादायक हत्याकांड उघडकीस आलं आहे. पत्नीचे डोके कापून खाडीत फेकून दिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. इतकंच नव्हे तर, आरोपीने पत्नीच्या(wife) मृतदेहाचे अनेक तुकडे केले आहे. याचा शोध…