सकाळी रिकाम्या पोटी दुधासोबत शिळी चपाती खाणे हा या लोकांसाठी लाभदायी
सकाळी रिकाम्या पोटी दूध आणि शिळी चपाती खाण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत.(milk) जे अनेकांना माहितही नसतील. मधुमेह रुग्णांसाठी तर दुधासोबत शिळी चपाती खाण्याचे भरपूर फायदे आहेत. जाणून घेऊयात याबद्दल काही…