बॉक्स ऑफिसवर ‘दशावतार’चा धुमाकूळ; 3 दिवसांत तगडी कमाई, थिएटरमध्ये गर्दी
‘दशावतार’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.(film) या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत जबरदस्त कमाई केली आहे. दिलीप प्रभावळकर आणि महेश मांजरेकर या कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. दिलीप…