मृत्यूचे भीषण तांडव! एक ट्रक वेगाने आला अन् असंख्य लोकांना…; Viral Video
मध्यप्रदेशमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. मध्यप्रदेशच्या इंदोरमध्ये हा अपघात झाला आहे. एका ट्रकने असंख्य वाहनांना धडक दिली आहे. तर अनेक नागरिक देखील या अपघाताचे बळी ठरले आहेत. असंख्य जखमी…