स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; पगार २.०९ लाख रुपये; अर्ज कसा करावा?
खेळाची आवड असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.(salary)स्पोर्ट्स फील्डमध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सध्या स्पोर्ट्स ऑथोरिटि ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. या नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.…