अधिछात्रवृत्ती वाटपात महाज्योतीकडून दिरंगाई: विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ
बार्टी आणि सारथी संस्थांना निधी उपलब्ध करून देण्यात आला(funds) असताना महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना मात्र आजही अधिछात्रवृत्तीची प्रतीक्षा करावी लागत आहे. राज्यातील ओबीसी, भटके विमुक्त विद्यार्थ्यांना महाज्योती संस्थेकडून(funds)मिळणाऱ्या अधिछात्रवृत्तीच्या वितरणात दिरंगाई होत…