RBI कडून डेबिट कार्ड, लेट पेमेंट आणि मिनिमम बॅलेन्सबाबत मोठे बदल,
RBI ‘या’ ग्राहकांवर लक्षकेंद्रीत केलंय गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांवर(RBI) असमानतेने परिणाम करणाऱ्या शुल्कांबद्दल RBI विशेषतः चिंतित आहे. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या भारतात हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.…