प्रेमसंबंधामुळे गावात बदनामी होण्याच्या भीतीने बापाने 17 वर्षीय मुलीला संपवलं
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील दावलवाडी गावात थरारक घटना उघडकीस आली आहे. गावातील एका पित्याने(Father) स्वतःच्या 17 वर्षीय मुलीचा गळा दाबून खून केल्याचे समोर आले आहे. मुलीचे प्रेमसंबंध असल्याच्या चर्चेमुळे कुटुंबाची…