कतरिना आणि विकीच्या बाळाच्या डिलिव्हरीची तारीख समोर आली
बॉलिवूडमधील गोड जोडप्यांपैकी एक म्हणजे कतरिना कैफ आणि विकी कौशल. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. चर्चेचं मुख्य कारण आहे – कतरिना लवकरच आई होणार…