कुरकुरीत मसालेदार कारली फ्राय,
कारल्याची भाजी कोणालाच खायला आवडत नाही. (karli)अशावेळी तुम्ही कुरकुरीत मसालेदार कारली फ्राय बनवू शकता. हा पदार्थ घरातील लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. कारल्याच्या भाजीचे नाव ऐकल्यानंतर सगळेच…