साऊथ इंडियन पद्धतीने घरी बनवा स्वादिष्ट टेस्टी मूगडाळ पायसम, नैसर्गिक गोडवा वाढवणारा पौष्टिक पदार्थ
सणांचा गोडवा वाढवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मुगडाळ(festivals) पायसम बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. दक्षिण भारतात बनवले जाणारे सर्वच…