तांब्याच्या भांड्यातील पाणी शरीरासाठी ठरेल संजीवनी!
तांब्याच्या भांड्यातील पाणी नियमित प्यायल्यास (copper)आरोग्यासंबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळेल. याशिवाय रोगप्रतिकारशक्ती निरोगी ठेवण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. भारतात पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत सर्वच लोक तांब्याच लोक…