मुकेश अंबानी आता विकणार पाणी
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सन इंडस्ट्रीचे FMCG युनिट रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स(Products) लिमिटेडने बाटलीबंद पाण्याच्या सेगमेंटमध्ये उडी घेतली आहे. कंपनीने SURE या नावाने मिनरल वाटर लाँच केले आहे. या नवीन ब्रँडची किंमत…