महिलांच्या मदतीचा एक आश्वासक हात; दामिनी मार्शल सोनाली हिंगे
पुणे शहर पोलिसांकडून दामिनी पथक तयार करण्यात (squad)आले असून या अंतर्गत महिलांना सुरक्षा पुरवली जाते. नवराष्ट्र नवदुर्गा या विशेष कार्यक्रमामध्ये दामिनी मार्शल सोनाली हिंगे यांची मुलाखत प्रिती माने : मोठ्या…