मोबाईलपासून मुलांना दूर ठेवण्याचा सोपा मंत्र! स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी पालकांनी ‘या’ गोष्टी करा
आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन हा केवळ मोठ्यांसाठीच नाही (mobile)तर लहान मुलांसाठीही दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे. गेम खेळणे, व्हिडिओ पाहणे, सोशल मीडिया वापरणे या सर्व गोष्टींमुळे मुलं तासंतास मोबाईल…