महा-मेट्रोमध्ये करिअरची सुवर्णसंधी, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ने नागपूर, पुणे, ठाणे आणि नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांसाठी वरिष्ठ पदांवर भरती सुरू केली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० ऑक्टोबर २०२५ आहे. निवड झालेल्या…