PM Kisan चा 21 वा हप्ता तुमच्या खात्यात झाला जमा? या राज्यांमधील शेतकऱ्यांना….
पंतप्रधान किसान(Kisan) सन्मान निधी योजनेअंतर्गत 21 वा हप्ता जाहीर करण्यात आला असून, उत्तर भारतातील चार राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट निधी जमा झाला आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंडनंतर आता जम्मू आणि…