सुर्यकुमार यादवने का फलंदाजी केली नाही?
भारताचा कर्णधार सुर्यकुमार यादव याने या तिसऱ्या (match)सामन्यामध्ये अनेक आश्चर्यजनक निर्णय घेतले. र्वांना खेळण्याची संधी देण्यासाठी त्याने स्वतःला ११ व्या क्रमांकावर ठेवले. ओमानविरुद्ध, सूर्या वगळता सर्वांनी फलंदाजी केली. भारतीय टी-२०…