1986 मध्ये Royal Enfield Bullet 350 ची किंमत वाचूनच बसेल धक्का!
भारतीय दुचाकी सेगमेंटमध्ये दमदार बाईक ऑफर केल्या जातात. त्यातही सर्वात जास्त मागणी हाय परफॉर्मन्स बाईकला असते. म्हणूनच तर दुचाकी उत्पादक कंपन्या देशात हाय परफॉर्मन्स आणि स्टायलिश बाईक ऑफर करतात. अशीच…