29 की 30 सप्टेंबर नेमकी कधी आहे अष्टमी तिथी,
शारदीय नवरात्रीमध्ये अष्टमीच्या दिवशी म्हणजे नवरात्रीच्या (worshipped)आठव्या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते. यालाचा दुर्गाष्टमी असे देखील म्हटले जाते. यावेळी कधी आहे अष्टमी तिथी, पूजा करण्याची पद्धत जाणून घ्या शारदीय…