दोन दिवसांपूर्वीच पित्याचा मृतदेह सापडला, अन् आज 4 वर्षांची चिमुरडी…
बीडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तीन वर्षीय चिमुकलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे दोन दिवसांपूर्वीच याच…