अंपायरच्या डोक्यावर आदळा चेंडू, थोडक्यात बचावला!
आशिया कप 2025 मधील पाकिस्तान विरुद्ध संयुक्त अरब अमिरात (यूएई) सामन्यात बुधवारी मोठं अपघातजन्य दृश्य बघायला मिळालं. मैदानावर असलेल्या अंपायर(Umpire) रुचिरा पल्लीयागुरुगे यांना पाकिस्तानी खेळाडूने टाकलेला चेंडू थेट कानाजवळ लागला…