कोल्हापूरमध्ये AIMIM कार्यालयावरून तणाव, हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध
कोल्हापूर शहरात ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्या (opposition)नवीन कार्यालयाच्या उद्घाटनानंतर वातावरणात तणाव निर्माण झाला आहे. AIMIMच्या या पावलाला हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला असून स्थानिक स्तरावर आंदोलने व घोषणाबाजी करण्यात…