जागावाटपावरून महाआघाडीत दरी…
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी महाआघाडीत जागावाटपावरुन(political news) वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे ज्येष्ठ नेते लालू प्रसाद यादव काँग्रेसला ५० पेक्षा जास्त जागा देण्यास तयार नसल्याची माहिती…