घराच्या ‘या’ दिशेला ठेवा या काही गोष्टी,
तुमच्या घरात सुख, समृद्धी राहावी यासाठी वास्तुशास्त्राचे (vastu shastra)पालन करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात वेगवेगळ्या दिशेने काही वस्तू ठेवल्याने सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढण्यास मदत होते. तर आजच्या…