‘स्विमसूट लुकमुळे साई पल्लवी चर्चेत; चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी’
दक्षिणेतील लोकप्रिय आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री साई पल्लवी(Sai Pallavi) तिच्या साधेपणा, सहजसुंदर व्यक्तिमत्त्व आणि नो-मेकअप लूकमुळे ओळखली जाते. पडद्यावर दिसणाऱ्या पारंपरिक, भावनिक आणि नैसर्गिक अभिनयामुळे तिने दक्षिणेत प्रचंड…