स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करा, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका(elections) घेण्यासाठी मुदत वाढवून मागितली. राजकारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करा, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश. राज्य निवडणूक आयोगाने…